शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेला २८ वर्ष पूर्ण झालेले आहेत. या २८ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये एकूण २४ अधिवेशने विविध महाविद्यालयात पार पडली. परिषदेचे २५ वे रौप्य महोत्सवी अधिवेशन शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिभागामध्ये संपन्न झाले. परिषदेचे आज एकूण जवळ जवळ ४०० सभासद आहेत. परिषदेच्या कामकाजाकरिता शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. » Read More...